एक एक स्वप्न - कविता
एक एक स्वप्न , जळून होत आहे खाक
सहन होत नाही परिस्थिती , अन् तिचा धाक
नियती बनली निष्ठूर ,तिने कापलं नाक
निराशेच्या दलदलीत , पुरतं अडकलं चाक
कवचकुंडला शिवाय , पराभव अटळ आहे
© वनिसुत दि. ३.४.२०२५
एक एक स्वप्न , जळून होत आहे खाक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा