बदल- कविता
आठ दिवसाकरिता अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स २८६ दिवसानंतर का होईना पण पृथ्वीवर परतल्या.... सुनिलदत्त कुलकर्णी ला जेजुरीला आता पाचशे दिवस पूर्ण झाले. अजूनही *स्पेस* सापडत नाही.
© वनिसुत दि.०६.०४.२०२५
आठ दिवसाकरिता अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स २८६ दिवसानंतर का होईना पण पृथ्वीवर परतल्या.... सुनिलदत्त कुलकर्णी ला जेजुरीला आता पाचशे दिवस पूर्ण झाले. अजूनही *स्पेस* सापडत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा