
फक्त उत्तम नाही
सर्वोत्तमाचा *ध्यास* आहे
यंदाच्या नाट्य स्पर्धेतील
बरड म्हणूनच *खास* आहे

नंबर दोन होणार कोण?
हाच खरा *सवाल* आहे
नवात *बरड* भारी
सादरीकरण *धमाल* आहे
*बरड* चे कलाकार, *बरड* चे रंगकर्मी
तापलेला *तवा* आहेत
*बरड* चीच हवा आहे.
परीक्षकांसोबतच प्रेक्षकांच्याही
हृदयावर *विराजमान* आहे
महापारेषण आंतर परिमंडळ स्पर्धेतील
सर्वोत्तम टीम *बरड* चा सर्वत्र *सन्मान* आहे.
©वनिसुत
भूमिका ३ असो वा ३० मिनिटाची
रुंदीपेक्षा महत्त्वाची अभिनयाची *खोली*
संयम आणि शिस्तीने केल्यास प्रयत्न
भरते पारितोषिकांनी *झोळी*

बरड ची करून मशागत
पारितोषिकाचे *पीक* आले
टीम *बरड* चे अव्वल नंबरचे
स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले.
*अभिनंदन टीम बरड*
अचूक, बिनचूक असे
नाटकाचे सादरीकरण
नाशकातल्या महाकवी कालिदास कलामंदिरात
टीम बरडने केले प्रेक्षकांचे वशीकरण...
अभिनयाच्या सुपीक जमिनीत
केली मेहनतीने लागवड
नाट्य स्पर्धेत ,थर्यतीत
टीम बरड, टीम बरड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा