नऊ नाटकांच्या नावाची गुंफण

 

🎭 नाशिक येथे महापारेषण आंतर परिमंडळ नाट्य स्पर्धेत (कलाकुंभ) , दि. ६,७,८ व ९ जानेवारी २०२५ या कालावधीत महाकवी कालिदास कला मंदिरात सादर होणाऱ्या नऊ नाटकांच्या नावाची गुंफण मी केलेली आहे.
*व्हाईट पेपर* वर *I'm पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ* अशी स्वतःची ओळख करून देणारा *पगला घोडा* हा *टेक अ चान्स* म्हणत *लिव इन* मध्ये राहत होता. तेव्हा *बरड* जमिनीवरील वृक्षाचे *एक एक पान गळावया* लागले होते. रसिक प्रेक्षक मात्र कलाकुंभ मध्ये *थलाई कूथल* करत *पान्देगा* म्हणजे काय याचा विचार करत होते.
© सुनिलदत्त कुलकर्णी कार्यकारी अभियंता महापारेषण पुणे. ९४०५६००८२८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना