अति लघु कथा -ती म्हणाली,

 अति लघु कथा

अलक

ती म्हणाली, "माझं जग वेगळं आहे."

बापाने मग आपलं जगच मिटवायला घेतलं.

वनिसुत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना