*नाटक पहावं करुन*

 *नाटक पहावं करुन*

स्टेटस आणि स्टोरी ला ठेवता येईल फोटो, व्हिडिओ
एवढं सोपं नसतं
नाटक.
सातत्य, लवचिकता, शिस्त
मेहनतीची तयारी यावर असते भिस्त
नंतर परीक्षकांना दोष देण्यात नसतो अर्थ
परीक्षक तेच निवडतात जे असतात समर्थ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अविनाश निंबाळकर : साधेपणातून घडलेला अर्थपूर्ण जीवनप्रवास

दामिनी : आतल्या आकाशात चमकलेली वीज

🎖️ गौरव पत्र 🎖️ईएचव्ही यंत्रणांच्या वतीने मा. संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर साहेब यांना